Pratap Sarnaik News: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी इंद्रपूर बस स्थानकाला अचानक भेट देऊन अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. अस्वच्छता आणि विस्कळीत कारभार सुधारण्यासाठी मंत्र्यांनी शेवटचा इशारा दिला आहे.
राज्याच्या बसच्या ताफ्यामध्ये नवीन बस दाखल होणार आहेत. केशरी आणि पांढऱ्या रंगाच्या या नवीन बसला स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ असे नाव देण्यात येणार आहे.
जत बस स्थानकातील हिरकणी कक्ष हा फक्त नावालाच झाला आहे. तेथे स्वच्छता राखली जात नसल्याने महिला वर्गांकडून त्याचा वापर केला जात नाही. परिणामी, हिरकणी कक्षाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे.