‘कुठं कुठं जायचं हनीमूनला?’ तुमच्या बजेटमध्ये घ्या परदेशातला आनंद ‘या’ भारतीय ठिकाणी
अनेक नवविवाहीत कपल्स योग्य हनीमून डेस्टीनेशनच्या शोधात असतात. तसेच ते ठिकणा तितकच सुंदर आणि बजेटमध्येही असावं असंही म्हणणं असतं. तेव्हा आम्ही तुमच्यासाठी अशीच काही स्थळं घेऊन आलो आहोत.
[caption id="attachment_232379" align="alignnone" width="640"] कुर्ग (कर्नाटक) - लग्नांनंतर एखाद्या शांत आणि ठंड ठिकाणी पार्टनरसोबत जाण्याचा विचार करत असला तर ही जागा अतिशय उत्तम आहे. तसेच सोईसुविधांनी परिपूर्ण आहे.[/caption]
[caption id="attachment_232380" align="alignnone" width="1920"] दार्जीलिंग (पश्चिम बंगाल) - हे ठिकाण जागातील सर्वोत्तम हिल स्टेशन पैकी आहे. त्यामुळे हनीमूनसाठीही योग्यच. या ठिकाणी हिरव्यागार चहाच्या मळ्यांसोबतच सिंगामड़ी रोपवे, टाइगर हिल्स, टॉय ट्रेन अशा गोष्टींचाही आनंद घेता येईल.[/caption]
[caption id="attachment_232378" align="alignnone" width="800"] अंदमान - हे ठिकाण भारतातील सर्वात सुंदर बेट आहे. तसेच सर्वोत्तम हनिमून डेस्टीनेशनही आहे. इथले किनारे मालदिवपेक्षा कमी नाहीत. याशिवाय समुद्रसफारी, आणि निसर्गाचा आनंद घेता येईल.[/caption]
[caption id="attachment_232385" align="alignnone" width="728"] उदयपूर, (राजस्थान) - पर्यटनातील सर्वात आवडत ठिकाण म्हणून उदयपूरकडे पाहिल जातं. ट्रेडिशनल हॅन्डीक्राफ्ट्स शॉपिंगसहीत येथील राजेशाही महल पाहण्यासारखे आहेत. तुमच्या बजेटमध्ये तुम्ही इथे प्लॅनिंग करू शकता.[/caption]
[caption id="attachment_232383" align="alignnone" width="2048"] कच्छ (गुजरात)- रन ऑफ कच्छ हे जगातील सर्वात सुंदर वाळवंट आहे. तसेच प्रसिद्द हनिमून डेस्टीनेशनही आहे. इथे अनेक जंगली प्राणीही पाहायला मिळतात. तसेच इथे कच्छ मोहत्सवही दरवर्षी आयोजीत केला जातो.[/caption]
[caption id="attachment_232382" align="alignnone" width="1920"] गोवा - गोवा हे भारतातीलच नव्हे तर जगभरातील अनेक पर्यटकांचं आवडतं केंद्र बनलेलं आहे. येथील खाद्यसंस्कृती, नाईटलाईफ आणि सुंदर समुद्र लाटा ही येथील खासियत आहे.[/caption]
[caption id="attachment_232384" align="alignnone" width="1000"] श्रीनगर (जम्मू आणि काश्मिर) - जम्मू आणि काश्मिरच्या सुंदरतेविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही. जगभरातील पर्यटक हा सुंदर नजारा पाहायला इथे येतात. याशिवाय श्रीनगरच्या शालीमार बाग, निशांत बाग आणि चश्मे शाही या जागा विशेष आकर्षण ठरल्या आहेत.[/caption]
[caption id="attachment_232377" align="alignnone" width="1000"] अलेप्पी (केरळ) - अलेप्पी बोट रेससाठी फारच प्रसिद्ध आहे. येथील बोटहाऊसवर तुम्ही ४ तासांपासून काही दिवसांपर्यतही राहू शकता. येथील सीफूड आणि निसर्गरम्य वातावरण फारच प्रसिद्ध आहे.[/caption]
[caption id="attachment_232381" align="alignnone" width="509"] गंगटोक (सिक्कीम) - थंड ठिकाणी फिरयाचं असेल तर ही जागा अतिशय उत्तम आहे. येथीर हॉटेल्समधूनही सुंदर पर्वत आणि टेकड्यांचा नजारा पाहता येतो. थंडीत येथील पाणी गोठलेलं असतं. तर उन्हाळ्यात पाणी हिरव्या निळ्या रंगाचं दिसतं.[/caption]
Web Title: Celebrate your budgetfriendly honeymoon in indian places nrak