Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या देशाचे कायदे उत्तर कोरियापेक्षा कडक! ना फिरण्याचे स्वातंत्र्य ना फोटो काढता येत, इथे आहे नरकाचा दरवाजा

आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाविषयी माहिती सांगत आहोत जिथे फार कमी पर्यटक भेट देतात. याचे मूळ कारण आहे इथले कठोर नियम आणि कायदे. इथे एक नरकाचा नरवाजा देखील आहे, ज्याला 'गेट्स ऑफ हेल' असे म्हटले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 04, 2024 | 10:02 AM
या देशाचे कायदे उत्तर कोरियापेक्षा कडक! ना फिरण्याचे स्वातंत्र्य ना फोटो काढता येत, इथे आहे नरकाचा दरवाजा

या देशाचे कायदे उत्तर कोरियापेक्षा कडक! ना फिरण्याचे स्वातंत्र्य ना फोटो काढता येत, इथे आहे नरकाचा दरवाजा

Follow Us
Close
Follow Us:

सहल ही आरोग्यासाठी फार छान मानली जाते, यामुळे मानसिक ताणतणावापासून दूर राहता येते, आपल्या लोकांसोबत मोकळा शांत वेळ घालवता येतो. हेच कारण आहे की, दरवर्षी हजारो पर्यटक देश-विदेशाची सफर करत असतात. आता विचार करा, कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून शांतता , मजा-मस्ती मिळावी म्हणून तुम्ही एका ठिकाणी गेलात आणि तिथे तुम्हाला या कोणत्याही गोष्टी मिळाल्या नाही तर काय होईल? जगात असा एक आगळावेगळा देश आहे जिथले नियम आणि कायदे इतर देशांतून फार वेगळे आहेत.

या देशाची उत्तर कोरियाशी तुलना केली तर ते चुकीचे ठरणार नाही. आम्ही बोलत आहोत तुर्कमेनिस्तान देशाबद्दल, ज्याने आपल्या लोकांच्या स्वातंत्र्याचा लगाम पकडून ठेवला आहे. जर तुम्ही या देशाला भेट देण्याचा विचार करत असाल तर त्याचा इतिहास काय आहे हे आधी जाणून घ्या आणि तो इतर देशांपेक्षा पूर्णपणे वेगळा का आहे हे देखील आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

ट्रॅव्हल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुर्कमेनिस्तानचा इतिहास

तुर्कमेनिस्तान 1925 ते 1991 पर्यंत सोव्हिएत युनियनचा एक भाग होता, परंतु जेव्हा काही देश सोव्हिएत युनियनपासून वेगळे झाले, तेव्हा तुर्कमेनिस्तान देखील त्यात होता. येथे राहणारे 60 टक्के लोक तुर्की आहेत. तुर्कमेनिस्तान हे नाव पर्शियन भाषेतून आले आहे, ज्याचा अर्थ ‘तुर्कांची भूमी’ आहे. तुर्कमेनिस्तानची राजधानी ‘अशगाबत’ आहे, ज्याचा अर्थ ‘प्रेमाचे शहर’ आहे. याच्या आग्नेयेला अफगाणिस्तान, नैऋत्येस इराण, ईशान्येला उझबेकिस्तान, वायव्येस कझाकस्तान आणि पश्चिमेस कॅस्पियन समुद्र आहे.

तुर्कमेनिस्तानशी संबंधित मनोरंजक तथ्ये

तुर्कमेनिस्तानमध्ये 1991 ते 2006 या काळात माजी राष्ट्राध्यक्ष सपरमारुत नियाझोव यांचे राज्य होते. यानंतर, गुरबांगुली बर्डीमुखमेडोव्ह यांच्या हातात सत्ता आली आणि तेव्हापासून ते अध्यक्ष आहेत. तुर्कमेनिस्तानमधील व्हिसा प्रणाली खूपच अवघड आहे, त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या खूपच कमी आहे. देशातील पर्यटकांची संख्या कमी होण्याचे एक कारण म्हणजे तुर्कमेनिस्तान बराच काळ लोकांसाठी बंद होता. तुर्कमेनिस्तानच्या नागरिकांना मोकळेपणाने बोलण्याचे किंवा फिरण्याचे स्वातंत्र्य नाही. या देशात फोटोग्राफीलाही बंदी आहे.

तरुणांनी दाढी ठेवण्याबाबत कडक आहेत नियम

माजी राष्ट्राध्यक्ष नियाझोव यांनीही तरुणांच्या दाढीबाबत विचित्र नियम केला होता. येथे तरुणांना दाढी किंवा केस लांब ठेवण्यास बंदी होती. तथापि, तुर्कमेनिस्तानमध्ये केवळ 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे पुरुष दाढी ठेवू शकतात.

या देशात आहे नरकाचा दरवाजा

तुर्कमेनिस्तानमध्ये नरकाचे एक गेट देखील आहे, ज्याला ‘गेट्स ऑफ हेल’ (Gates of Hell) असेही म्हणतात. गेट ऑफ हेल हा एक मोठा खड्डा आहे, जो 230 फूट रुंद आहे. हा खड्डा गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने जळत आहे. या खड्ड्याबाबत सांगितले जाते की, त्यात मोठी लोकसंख्या बसू शकते. तुर्कमेनिस्तानच्या भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, हा मोठा तळ 1960 मध्ये बांधण्यात आला होता, परंतु 1980 मध्ये त्याला आग लागली.

ट्रॅव्हल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुर्कमेनिस्तानमध्ये टरबुजांना सुट्टी आहे

लोक ऑगस्ट महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या रविवारी राष्ट्रीय खरबूज दिन म्हणून साजरा करतात. एवढेच नाही तर तुर्कमेनिस्तानमध्ये घाणेरड्या गाड्यांबाबतही कडक नियम आहेत. देशाच्या राजधानीत तुम्ही काळी कार ठेवू शकत नाही. तसेच अस्वच्छ गाड्यांना परवानगी नाही. त्यासाठी बाहेर अनेक कार वॉशिंग स्टेशन बसवण्यात आले आहेत.

Web Title: Know about interesting facts of turkmenistan if you are planning to go there

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 10:02 AM

Topics:  

  • country

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.