Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Year Celebration: नवीन वर्ष साजरा करण्यासाठी ट्रीप प्लॅन करताय? मग ‘या’ परदेशी ठिकाणांना नक्की भेट द्या

नवीन वर्षाची सुरुवात होण्यास आता काही दिवसच उरले आहेत. यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण मोठ्या उत्साहाने तयारी करत असतात. तुम्ही देखील कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असला तर या ठिकाणांना भेट द्या.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 19, 2024 | 06:17 PM
New Year Celebration: नवीन वर्ष साजरा करण्यासाठी ट्रीप प्लॅन करताय? मग 'या' परदेशी ठिकाणांना नक्की भेट द्या

New Year Celebration: नवीन वर्ष साजरा करण्यासाठी ट्रीप प्लॅन करताय? मग 'या' परदेशी ठिकाणांना नक्की भेट द्या

Follow Us
Close
Follow Us:

नवीन वर्षाची सुरुवात होण्यास आता काही दिवसच उरले आहेत. यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण मोठ्या उत्साहाने तयारी करत असतात. भारतात नववर्ष साजरा करण्यासाठी गोवा हे सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. परंतु, यंदा जर तुम्ही परदेशात नववर्ष साजरे करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही उत्कृष्ट, बजेट-फ्रेंडली आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन्सबद्दल सांगणा आहोत. या ठिकाणी तुम्ही कुटुंब, मित्रपरिवार किंवा जोडीदारासोबत जाऊ शकता आणि हा अनुभव अविस्मरणीय ठरवू शकता.

ही आहेत बजेट फ्रेंडली परदेशी ठिकाणे

थायलंड

थायलंड हा भारतीय पर्यटकांचा सर्वात आवडता देश आहे. कमी बजेटमध्ये अप्रतिम समुद्रकिनारे, नाइट लाइफ आणि स्ट्रीट फूडचा आनंद घेण्यासाठी थायलंड हा सर्वोत्तम पर्याय आहे. येथील पट्टाया आणि फुकेट ही ठिकाणे खूप किफायतशीर आहेत. नववर्षाच्या काळात थायलंड पर्यटकांनी गजबजलेला असतो. तुमच्यासाठी 2025 च्या नववर्ष साजरे करण्यासाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा मित्र, परिवारासोबत थांयलंडला भेट देऊ शकता.

फोटो सौजन्य: iStock

हे देखील वाचा- भारतातील ‘या’ शहराला ‘Paris Of India’ म्हणून ओळखले जाते, जाणून घ्या काय आहे खास?

इंडोनेशिया (बाली)

इंडोनेशिया, बाली हे जगातील सर्वात सुंदर आयलंड्सपैकी एक मानले जाते. कपल्समध्ये हनीमूनसाठी प्रसिद्ध असलेले बाली एक बजेट-फ्रेंडली ठिकाण आहे. येथील समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे आणि वॉटर स्पोर्ट्स नववर्ष साजरे करण्यासाठी परिपूर्ण आहेत. यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत नवीन वर्षाचा प्लॅन करत असाल तर बालीचा नक्की विचार करा. यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस स्मरणिय बनवा.

फोटो सौजन्य: iStock

भूतान

वीजा फ्री देश शोधत असाल, तर भूतान हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. भारताजवळच असलेला भूतान शांत आणि नैसर्गिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. ‘हॅपीनेस कंट्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूतानमध्ये कुटुंब आणि मित्रांसोबत नववर्ष साजरे करणे तुमच्या बजेटमध्ये होईल.

फोटो सौजन्य: iStock

मलेशिया

भारतीय पर्यटकांमध्ये मलेशियाचा समावेश नेहमीच असतो. मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर आणि सांस्कृतिक वारसा असलेले कुआलालंपूर हे मुख्य आकर्षण आहे. पेट्रोनास टॉवर्स, चायना टाउन आणि लंगकावी आयलंड ही ठिकाणे नववर्ष साजरे करण्यासाठी आदर्श आहेत.

फोटो सौजन्य: iStock

हे देखील वाचा- Christmas Trip: ख्रिसमसच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग कमी बजेटमध्ये द्या ‘या’ ठिकाणांना भेट

बजेटमध्ये ट्रिप कशी प्लॅन कराल?

  • फ्लाइट आणि हॉटेल्स लवकर बुकिंग करा: डिस्काउंट मिळेल.
  • मित्रपरिवार किंवा कुटुंबासोबत प्रवास करा: खर्च विभागता येईल.
  • लोकल ट्रान्सपोर्टचा वापर करा: परदेशातील लोकल ट्रेन किंवा बस स्वस्त आणि सोयीस्कर असतात.

या गोष्टी लक्षात ठेवून नववर्षाची सुरुवात परदेशातील अप्रतिम ठिकाणी आनंदाने साजरी करा.

Web Title: New year celebration 2025 planning a trip to celebrate the new yearvisit these foreign places nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 06:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.