Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निळा-पांढरा-लाल कोणत्या रंगाचा पासपोर्ट आहे जास्त पॉवरफूल? काय आहे या रंगांचा अर्थ? जाणून घ्या

भारतात एकूण तीन रंगांचे पासपोर्ट जारी केले जातात. पासपोर्टला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक रंगाला एक विशेष महत्त्व आणि अधिकार प्राप्त आहे. आता यातील सर्वात पावरफुल पासपोर्ट नक्की कोणता आणि या रंगांचा नक्की काय अर्थ आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 04, 2024 | 09:38 AM
निळा-पांढरा-लाल कोणत्या रंगाचा पासपोर्ट आहे जास्त पॉवरफूल? काय आहे या रंगांचा अर्थ? जाणून घ्या

निळा-पांढरा-लाल कोणत्या रंगाचा पासपोर्ट आहे जास्त पॉवरफूल? काय आहे या रंगांचा अर्थ? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

पासपोर्ट हा कोणत्याही परदेशी प्रवाशासाठी लागणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. केवळ ओळखपत्रामुळेच नाही तर त्याचा रंगही त्या व्यक्तीची स्थिती आणि भूमिका दर्शवत असतो. भारतात प्रामुख्याने तीन रंगांचे पासपोर्ट दिले जातात. यातील प्रत्येक रंगाचे वेगळे महत्त्व आहे. विभागीय पासपोर्ट ऑफिस, पटणा येथील डिप्टी पासपोर्ट ऑफिसर एम.आर. नाज़मी यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, पासपोर्टचा रंग अर्जदाराच्या दर्जा आणि गरजेनुसार ठरवला जातो, जेणेकरून पासपोर्ट वापरणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि स्थिती सहज ओळखता येईल.

पासपोर्टचा रंग केवळ सजावटीसाठी नाही आहे. तर पासपोर्टने धारकाची ओळख, भूमिका आणि स्थिती स्पष्टपणे दर्शविली जाते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगीत पासपोर्टनुसार धारकांना विशेष सुविधा आणि सुरक्षा पुरविली जाते. भारतात एकूण तीन रंगांचे पासपोर्ट असतात, निळा, पांढरा आणि लाल. या तिन्ही रंगांना विशेष महत्त्व आणि अधिकार प्राप्त आहेत. चला तर मग यविषयीच सविस्तर जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – भारतातील एक असे रेल्वे स्टेशन जिथून परदेशात जाण्यासाठी ट्रेन धावतात, प्रवासासाठी तिकीट नाही तर पासपोर्ट दाखवावे लागते

निळा पासपोर्ट

एम.आर. नाज़मी म्हणाले की, भारतात बहुतांश नागरिकांना निळ्या रंगाचे पासपोर्ट दिले जातात. होय, पासपोर्ट फक्त सामान्य नागरिकांसाठी आहे. जे वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी परदेशात जातात. ब्लू पासपोर्ट सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर आहे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो.

पांढरा पासपोर्ट

एम.आर. नाज़मी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे सरकारी कामासाठी परदेशात जातात, जे सरकारी शिष्टमंडळाचा भाग असतात, त्या सरकारी अधिकाऱ्यांना प्रामुख्याने एकाच रंगाचे पासपोर्ट दिले जातात. पांढरा पासपोर्ट सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका आणि अधिकार दर्शवतो.

हेदेखील वाचा – हा आहे भारताचा ‘दुर्दैवी राजवाडा’, 400 वर्षांपासून पडलाय ओसाड, शाहजहानच्या खास मित्राकडून बांधण्यात आला होता

लाल किंवा मरून पासपोर्ट

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय अधिकाऱ्यांना लाल किंवा मरून रंगाचे पासपोर्ट दिले जाते. हा पासपोर्ट आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्यासाठी आणि राजकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी राजदूत, उच्चायुक्त आणि इतर वरिष्ठ राजकीय पदांवर असलेल्या लोकांना जारी केला जातो.

Web Title: Three types of passport issued in india know about their importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 09:36 AM

Topics:  

  • indian passport

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.