उदगीर येथील घटना ताजी असतानाच आता लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील एका पोल्ट्रीमध्ये जवळपास ४२०० ब्रॉयलर कोंबडीचे पिल्ले मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे…पिल्लांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी औंध (पुणे) येथील राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.