Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

बुलढाणा जिल्ह्यात राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला, हे छत्रपती शिवरायांचे आजोळ आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला मातृतीर्थ जिल्हा म्हणून ओळखले जाते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 24, 2026 | 07:48 PM

Follow Us

बुलढाणा जिल्ह्यात राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला, हे छत्रपती शिवरायांचे आजोळ आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला मातृतीर्थ जिल्हा म्हणून ओळखले जाते. मात्र या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अज्ञात व्यक्तीने स्थापित केलेला पुतळा हटवण्यासाठी दोन गटात वाद झाला ज्यामध्ये माणुसकीला लाजवणारी घटना घडली, महिलेला अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचा आरोप आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला, पडसादही उमटले.. याप्रकरणी पोलिसांनी आता पर्यंत 37 जणांवर गुन्हा दाखल करून 21 जणांना अटक केली आहे.. सध्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून तणावपूर्ण शांतता आहे.

Close

Follow Us:

Web Title: Buldhana chikhla rada curfew imposed in the village 37 people booked 21 arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 07:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.