Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

एम.इ.एस. परशुराम हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर लोटे येथे आयुष्मान भारत मिशन, महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेट्टे यांनी सदिच्छा भेट दिली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 24, 2026 | 07:59 PM

Follow Us

एम.इ.एस. परशुराम हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर लोटे येथे आयुष्मान भारत मिशन, महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेट्टे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी हॉस्पिटल यांच्या कामाचे कौतुक करून शासनाच्यावतीने सहकार्य करण्याचे अभिवाचन दिले तसेच परशुराम हॉस्पिटल लोटे येथे नव्याने डायलेसिस सेंटर सुरू झाले त्याची पाहणी शेट्ये यांनी केली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे चे सचिव श्री. अतुल कुलकर्णी, व रुग्णालयाच्या सल्लागार समितीचे महामात्र डॉ. संतोष देशपांडे हे उपस्थित होते. भेटीदरम्यान त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत परशुराम हॉस्पिटल मध्ये सुरू असलेल्या सर्व कामकाजाची सविस्तर पाहणी केली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, प्रशासकीय प्रक्रिया तसेच सेवा व्यवस्थेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. परशुराम हॉस्पिटल हे संबंधित योजनेअंतर्गत अंगीकृत असल्याने, डॉ. ओमप्रकाश शेट्टे यांच्या हस्ते टीव्हीएस 2.0 या नवीन प्रणालीवर पहिल्या रुग्णाची केस नोंदणी करण्यात आली. या प्रणालीमुळे रुग्णनोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.परशुराम हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डायलेसेस युनिट सुरु करण्यात आले आहे.

Close

Follow Us:

Web Title: Chiplun lotte ayushman bharat president shetye visits parshuram hospital package increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 07:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.