कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक संजय दराडे यांची माहितीअलिबाग वार्ताहर कोकणातील पाचही जिल्ह्यात समाज माध्यमांवर लक्ष्य ठेवण्यासाठी निंयत्रण कक्षाची निर्मिती केली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातून या उपक्रमाची सुरूवात होणार असून, जिल्हा नियोजन समितीकडून यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक संजय दराडे यांनी दिली. तसंच सोशलमीडियावर बऱ्याचदा आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाडातलं वातावरण बिघडवलं जातं. यासगळ्याला आळा घालण्यासाठी रायगड पोलिस यंत्रणा काम करत आहे. तसंच डिजीटल विश्वात कॉलींग स्कॅम मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना आवाहन करतो की, बॅंकेच्या नावाने आलेला क़ॉल हा फसवणूकीचाच आहे. त्यामुळे बँकेचे कोँणतेही पुरावे देण्याआधी स्वत: बँकेत जाऊन चौैकशी करावी असं रायगड पोलिसांनी सांगितलं आहे.