कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार झाला असून एक गोळी पोटात तर एक गोळी पाठीत लागलेली आहे. दोन अज्ञात दुचाकीवर आले अन त्यांनी कंपनीच्या गेटवर हा हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झालेत. अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडलीये. कंपनी मालक अजय सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.