1, 2, 3, 4…गणपतीचा जयजयकार म्हणत गेले 10 दिवस गणेशोत्सवाची धूम आपण सर्वांनीच अनुभवली आहे आणि आता जल्लोषात महाराष्ट्रभर बाप्पाचे विसर्जन करण्यात येत आहे. त्याचा Live सोहळा आपल्यासाठी नवराष्ट्रचे प्रतिनिधी घेऊन आले आहेत. नक्की पाहा आणि घ्या बाप्पाचे दर्शन