Lalbagcha Raja Murti Journey : मुंबईच्या फेमस लालबागच्या राजाची मूर्ती पूर्वी दरवर्षी बदलली जायची. ९० वेळा बदलण्यात आलेल्या या मूर्तीचा प्रवास आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
Lalbaugcha Raja VIP Darshan : लालबाग राजा मंडळामध्ये व्हीआयपी लोकांना खूप सहज दर्शन दिले जात असल्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. मानवाधिकार आयोगाकडून नोटीस बजावली आहे.
Lalbaug Annachhatra News : मुंबईमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे हजारो समर्थक जमा झाले आहेत. यामुळे लालबागच्या राजाचे अन्नछत्र बंद ठेवले असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे.
90 वर्षांचा इतिहास आणि परंपरा असलेल्या लालबागच्या राजाच्या स्थापनेची रंजक गोष्ट तुम्हाला माहितेय का ? असं काही कारण होतं ज्यामुळे लालबागचा राजा नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला.
लालबागचा राजा म्हणजे मुंबईकरांची आण-बाण-शान! लालबागचा राजा, मुंबईतील एक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ आहे. १९३४ साली लालबाग येथे या मंडळाची स्थापना झाली. तेव्हापासून, लालबागचा राजा भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो, अशी श्रद्धा…
मुंबईचा राजा म्हणून लालबागची ओळख आहे. दरवर्षी गणेशोत्वसाच्या 10 दिवसांत लालबागच्या चरणी अनेक भेटवस्तू आणि लाखोंची देणगी दान केली जात असते. नंतर मात्र या वस्तूंचा लिलाव केला जातो. आता लालबाग…
दहा दिवसांचा गणेश उत्सव उत्साहात साजरा केल्यानंतर पुणे आणि महाराष्ट्राच्या विविध शहरात गणरायाला वाजत गाजत निरोप दिला जातोय. गेल्या १० दिवसात तुम्हाला ज्या बाप्पांचं दर्शन घेता आलं नाहीये, त्या बाप्पांचं…
मुंबई आणि पुण्यातील बाप्पांची मिरवणूक ही नेहमीच पाहण्यासारखी असते आणि नवराष्ट्रच्या प्रतिनिधींनी याचे थेट प्रक्षेपण आपल्या सर्वांसाठी आणले आहे. तुम्हीही या प्रक्षेपणातून बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. बाप्पाची झलक पाहण्यासाठी आताच…