पुण्यात ठिकठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुणे शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
अहिल्यानगरला मानाच्या विशाल गणपती ट्रस्टच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते विधिवत महापूजा करून शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीये.
पुणे शहरातील गणेशोत्सव हे जगप्रसिद्ध असून जगभरातून भाविक हे दर्शनासाठी पुण्यात येत असतात. यंदा महामेट्रोच्या वतीने सर्व मार्गावर मेट्रो सुरू झाल्याने गणेशोत्सवात येणारे भाविक मोठ्या संख्येने मेट्रो सेवेचा लाभ घेत…
पुणे शहरातील गणेशोत्सव हे जगप्रसिद्ध असून जगभरातून भाविक हे दर्शनासाठी पुण्यात येत असतात. यंदा महामेट्रोच्या वतीने सर्व मार्गावर मेट्रो सुरू झाल्याने गणेशोत्सवात येणारे भाविक मोठ्या संख्येने मेट्रो सेवेचा लाभ घेत…
पुण्याचे ग्रामदैवत असलेला कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Dagadusheth Halwai Ganpati: जसे लाखो भक्त गणरायाचे स्वागत करण्यासाठी एकत्र येतात, तसाच स्विगी परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा संगम घडवत आहे, ज्यामुळे उत्सवाचे क्षण अधिक अर्थपूर्ण आणि सोयीस्कर होत आहेत.
गिरगावातील 86 गणेश मंडळ पहिल्यांदाच 'अष्टविनायक वारी' या खास उपक्रमाअंतर्गत एकत्र आली आहे. यानिमित्ताने भाविकांना आता पहिल्यांदाच गिरगावात अष्टविनायकाचे दर्शन घेता येणार आहे.
असं काय घडलं की बाप्पाने उंदीर मामाला त्याचं वाहन म्हणून निवडलं? नेमकं असं काय झालं की बाप्पा आणि उंदीर मामाची भेट झाली ? यावप एक गोष्ट सांगितली जाते काय आहे…
Ishqiya Ganesh Temple : भारतात कोणत्याही शुभ आणि पवित्र कार्यासाठी गणेशजींची पूजा केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की, असे एक गणपतीचे मंदिर आहे जिथे प्रेमी जोडपे एकमेकांना शुभेच्छा…
गणेशोत्सवासोबतच महालक्ष्मी सणालाही सुरुवात होईल. त्यानिमित्त वर्ध्यात बाजारपेठेत गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी आले आहेत.
मुंबईतील प्रसिद्ध गणपतींपैकी एक तेजुकाया गणेश मंडळ. या मंडळाचं वैशिष्ट्यं म्हणजे दरवर्षीचा देखावा. लालबागचा राजा गणेश मंडळाला जितकं महत्व दिलं जातं तेवढंच महत्व तेजुकायाचा राजा गणेश मंडळाला देखील आहे.