ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. तीन महिने जर टोलची रक्कम भरलेली असेल तर ती परत मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयाविषयी तसेच सभागृहातील इतर महत्वपूर्ण निर्णयाची सविस्तर माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली