Dr. Rajshree Katke | गुढीपाडवा विशेष!महिलांनी निरोगी आरोग्यासाठी काय करावे?- डॉ.राजश्री कटके,स्त्रीरोगतज्ञ
गुढी पाडवा म्हणजे मराठी नूतन वर्ष. नवं वर्ष म्हटलं की, नवे संकल्प असतात. यात निरोगी आरोग्यासाठीही अनेक संकल्प केले जातात. अनेकदा हे संकल्प चुकतात काही अर्धवट सुटतात. महिलांबाबतीत तर हे हमखास होते.कुटूंबाकडे मुलांकडे लक्ष देताना त्या स्वतःच्याच आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. नववर्षांत महिलांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबाब प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर राजश्री कटके यांनी केलेले मार्गदर्शन...