सध्या मुंबई महानगरपालिकात प्रशासक नेमण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणुका पुढील पाच ते सहा महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे, पण सर्वच राजकीय पक्ष पालिका निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करत आहेत, (१९१ वार्ड क्रमांक पुनर्रचनापूर्वी) हा दादरचा प्रभाग मुख्यत्व: शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. २०१७ निवडणुकीत मनसेच्या स्वप्न देशपांडे यांचा पराभव करत माजी महापौर विशाखा राऊत या विजयी झाल्या ...
पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. यासाठी पोलिसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. शिर्डी उपविभागीय पोलीस अधि...
राज्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. राज्यातील सर्वच भागात ४० अंश सेल्सिअसच्यावरती तापमान आहे, त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. एक ते दोन एप्रिलपर्यंत राज्यात उष्णतेची लाट असेल असा इशारा हवामान खात्याने दिला होता. पण आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. उद्यापासून राज्यातील तापमाना...
गुढी पाडवा म्हणजे मराठी नूतन वर्ष. नवं वर्ष म्हटलं की, नवे संकल्प असतात. यात निरोगी आरोग्यासाठीही अनेक संकल्प केले जातात. अनेकदा हे संकल्प चुकतात काही अर्धवट सुटतात. महिलांबाबतीत तर हे हमखास होते.कुटूंबाकडे मुलांकडे लक्ष देताना त्या स्वतःच्याच आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. नववर्षांत महिलांनी आरोग्...
सध्या महागाईचा भडका उडाला आहे. गॅस, पेट्रोल डिझेल, जीवनावश्यक वस्तू आदींची महागाई दिवसागणिक वाढत आहे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली महागाई तसेच ईडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मुंबईत ईडी कार्यालयाजवळील पेट्रोलपंपा जवळ हे आंदोलन करण्यात आले.
‘जनतेच्या पैशाचा गैरवापर करत, सर्व CRZ ते नियम धाब्यावर बसवत, अधिकाऱ्यांना हाताशी धरून पर्यावरणमंत्र्याच्या हट्टासाठी गिरगाव चौपाटीवर व्हिवींग गॅलरी उभी करतेय. हा प्रकार चुकीचा व अनाधिकृत असून, यावर आयुक्तांनी MRTP ACT नुसार कारवाई करावी अन्यथा या अधिकाऱ्यांवरच आता कारवाईसंबंधी न्यायलयात दाद माग...
गुढी पाडव्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टीसह ती कशी उभारावी, तिची पूजा कशी करावी, याबाबत सविस्तर सांगतायेत पुण्यातील वेदभवनाचे वेदाचार्य घैसास गुरुजी..