2023 मध्ये याबाबत साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन समितीकडून दाखल करण्यात आला आहे. या ठरावानुसार तसेच तालुक्यातील फुल उत्पादक शेतक-यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यानंतर श्री.साई मंदिर व परिसरात फुले विक्रीस उच्च न्यायालयाने आज परवानगी दिली आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचे मोठे यश आहे, असं गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.