KDMC पॅनल १७ चे महायुतीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.