प्रसिद्ध लालबागचा राजाचा विसर्जन सोहळा खूपच मोठा असतो. सकाळी लालबागवरून निघालेल्या लालबाग राजाचा रूट वेगळाच आहे. गिरगाव चौपाटीवर दुसऱ्या दिवशी सकाळी या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. भाविक मनोभावे या सोहळ्यात सहभागी होतात आणि कायम आपल्यावर लालबागच्या राजाची कृपा राहावी यासाठी मिरवणुकीत तल्लीन होतात.