अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर लालबागच्या राजाची भव्य मूर्ती तराफ्यावर यशस्वीरित्या चढवण्यात आली आहे आणि ती आता विसर्जनासाठी समुद्रात मार्गस्थ झाली आहे.
रविवारी लालबागच्या राजाच्या मूर्तीचे विसर्जन समुद्रातील उंच लाटा आणि तांत्रिक अडचणींमुळे होऊ शकले नाही. मात्र, अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर राजाची भव्य मूर्ती तराफ्यावर यशस्वीरित्या चढवण्यात आली आहे.
रविवारी सकाळी आलेल्या समुद्रातील जोरदार भरतीमुळे आणि विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन तराफ्याच्या तांत्रिक अडचणींमुळे मूर्तीला तराफ्यावर चढवणे कठीण झाले.
अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील लालबागचा राजाला ११ लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्यांचे सचिव पंडालमध्ये चेक घेऊन पोज देताना दिसले. व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिली आहे.
स्वप्नांचे शहर, मुंबई गणेशोत्सवाच्या आनंद आणि उत्साहात भरलेले आहे. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी प्रसिद्ध गणपती मंडपात पोहोचत आहेत. अभिनेता नील नितीन मुकेश, अनन्या पांडे आणि सनी देओल हे…
गणेशोत्सवानिमित्त अभिनेत्री शिल्पा शेट्टी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचली. विशेष म्हणजे यावर्षी शिल्पाने स्वतःच्या घरी काही कारणास्तव गणेश उत्सव साजरा केला नाही आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी मुंबई दौऱ्यावर आले असून, नेहमीप्रमाणे यंदाही त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी शाह कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र बाप्पाच्या चरणी लीन झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
आकर्षक भव्य दिखावे, हे मुंबईतल्या गणेश मंडळांचं वैशिष्ट्य आहे. या मुंबईतल्या गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.आज जाणून घेऊयात मुंबईच्या गणेश मंडळाच्या गणपतीच्या दर्शनाला जात काय करावं?
आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गिरगाव चौपटीवर आले होते. राजाच्या विसर्जन सोहळ्या अनंत अंबानी देखील सहभागी झाले होते. लालबागचा राजाला निरोप देताना कार्यकर्ते आणि गणेशभक्त भावूक झाल्याचं…
लालबागचा राजा म्हणजे मुंबईची शान. 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आता लालबागच्या राजाचे विसर्जन सकाळपासून सुरू झाले आहे. ज्या भाविकांना या गर्दीमध्ये लालबागच्या राजाचा आशिर्वाद घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी Live…
मुंबईतील अनेक मंडळातील गणपती बाप्पांचे आगमन सोहळे होऊन, प्रथम दर्शनही झालंय. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचंही गुरुवारी (5 सप्टेंबर) प्रथम दर्शन घडलंय. यावेळी भाविकांची मोठी गर्दी बघायला…
भाद्रपद महिना सुरु झाला की, वेध लागतात ते गणरायाचे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सारा आसंमत दुमदुमतो. भक्तांचा जल्लोष आणि नटण्याचा थाट काही वेगळाचं...यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे…
मुंबई : गणेशोत्सव (Ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर आला असून लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) पहिली झलक पाहायला मिळाली. अगदी पारंपारिक पद्धतीने राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. यावेळी शिवाजी महारांजा काळ हा नृत्याविष्कार…
चारधाम यात्रेला आठवडाभरापूर्वी दररोज पाच हजार भाविक पोहोचत होते. आता या आठवड्याच्या सुरुवातीपासून हा आकडा २५ हजारांहून अधिक झाला आहे. चार महिन्यांत भाविकांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली असून हा…
गौरी-गणपतीला निरोप दिल्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेणाऱ्यांची संख्या वाढली तसेच अनंत चतुर्थीपर्यंत भक्तांच्या गर्दीचा उच्चांक लालबाग राजाच्या चरणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
आज केद्रींय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shaha) याचं मुंबई दौरा सुरु झाला आहे. आज सकाळी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी या दौऱ्याचा श्रीगणेशा केला. लालबागचा राजा गणेश मंडळात अमित…
रविवारीच अमित शाह मुंबईत दाखल झाले. आज सकाळी त्यांनी सर्वात आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेने मुंबईतल्या सर्वच रेल्वेस्थानकांवर मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये उद्घोषणा (Announcements) सुरू केल्या आहेत.