गोपाळकाला आणि श्रावणातील शेवटच्या शनिवारी शनिशिंगणापूर येथे भाविकांचा जनसागर उसळला आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून लाखो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेऊन तेलाचा अभिषेक केला. प्रशासनाकडून सुरक्षेचा आणि नियोजनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.