Shani Shingnapur News : शनि अमावस्येला भाविकांची अलोट गर्दी दर्शनसाठी येत असते. याच पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचारी काम करत असल्याच्या मुद्द्यावरून वाद पेटला आहे. १६७ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं, त्यात ११४ मुस्लिम कर्मचारी असल्याचं समोर आलं.
शनी शिंगणापूर येथील प्रसिद्ध शनी देवस्थान ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला. शनी शिंगणापूरमधील १६७ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
रात्री बारा वाजेपासूनच शनिशिंगणापूरला श्री शनि देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. शुक्रवारी 7 वाजून 56 मिनिटांनी अमावस्या काळ सुरू झाल्यानंतर पुढील २४ तास शनी अमावस्या समजली जाते.
Shani Shingnapur News : तुम्ही जर शनिशिंगणापुराला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.कारण शनिशिंगणापुरातील शनिदेवाला आता ब्रँडेड तेलानेचं अभिषेक होणार आहे. यामागचं काय आहे कारण जाणून…