नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर करण्याची तारीख उच्च न्यायालयाने पुढे ढकलत ३ डिसेंबरचा निकाल स्थगित केल्यानंतर मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी निवडणूक आयोगावर तीव्र आक्षेप नोंदवत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.