अधिवेशनातून महाभरारी घेण्याचा संकल्प शिर्डी येथील अधिवेशनातून होणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे होणाऱ्या भाजपाच्या महा अधिवेशनाचे रूपरेषा सांगितले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडी ही तत्त्व आणि भूमिकेसाठी एकत्र आलेली नसून फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहे. विधानसभेला आघाडीच्या तीनही पक्षाला जनतेने नाकारले आता स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू त्याच्या मला चिंता नाही असे यावेळी त्यांनी म्हटले आहे.