सध्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत असे असले तरी लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी दीड हजार रुपयांमध्ये महिलांचे काय भागते अशी टीका केली होती पण खासदार सुप्रिया सुळे ताई यांच्या शेतामध्ये 300 300 कोटी रुपयांची वांग्याचे उत्पादन होत असल्याने त्यांना या दीड हजार रुपयांचे महत्त्व माहित नसावे. कारण मुख्यमंत्री देवाभाऊ या गरीब महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देतात आणि त्यामध्ये या महिलांना त्याचा चांगला फायदा होत असल्याचे देखील मेघना बोर्डीकर म्हणाल्या. त्याचबरोबर आत्तापर्यंत महानगरपालिका ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी परभणीकरांना साध्या बेसिक सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या नाहीत याच महापालिकेच्या जीवावर आमदार खासदार झाले पण शहरातील नागरिकांना त्यांनी वाऱ्यावर सोडले. परभणी जिल्ह्यात येणाऱ्या काळामध्ये तब्बल पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे देखील पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या.