वटपौर्णिमा हा सण महिलाच साजरा करतात असं आतापर्यंत समजलं जात होतं. ७ जन्म हाच पती मिळावा ही इच्छा मनी ठेऊन वडाचे पूजन केले जाते. तर संपूर्ण दिवस उपवासही केला जातो. मात्र कुडाळ गवळदेव येथे मागील १५ वर्षे वटपौर्णिमेचा हा सण पुरुष साजरा करतात. वाटलं ना आश्चर्य? पण हो हे खरं आहे. वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारत ही आगळीवेगळी वटपौर्णिमा सिंधुदुर्गात साजरी करण्यात येते. (व्हिडिओ सौजन्य – रोहन नाईक)