जबरदस्तीने धर्मांतर करण्याविरोधातील कठोर तरतुदी असलेला महाराष्ट्रातील धर्मांतरविरोधी कायदा २८ ऑगस्टपासून लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर वसईती चर्च मध्ये प्रार्थनेसाठी येणाऱ्यांना स्वेच्छेने प्रार्थना सभेला उपस्थित राहत असल्याचे आणि त्यांच्यावर कोणताही दबाव, प्रलोभन, आमिष किंवा धमकी नसल्याचे नमूद करणारे स्वयंघोषणापत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे.