वसईत दहीहंडीच्या बॅनर वरून भाजपमध्येच वाद पेटला आहे. प्रभाग क्रमांक २३ मध्ये बॅनर लावण्या वरून भाजप नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Vasai Sand Mafia : वैतरणा खाडीपात्रात सक्शन पंपाच्या साहाय्याने सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने अचानक धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. नायब तहसीलदार चंद्रकांत पवार…
Vasai Environment Conservation : वसईचे निसर्गसौंदर्य, समृद्ध पर्यावरण आणि पारंपरिक गावपण टिकवण्यासाठी आता महिला शक्ती संघटितपणे मैदानात उतरली आहे. निर्मळ येथील समाज सेवा मंडळात आयोजित 'नवज्योती महिला मंडळाच्या' मेळाव्यात २५०…
महाराष्ट्रातील धर्मांतरविरोधी कायदा २८ ऑगस्टपासून लागू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वसईती चर्च मध्ये प्रार्थनेसाठी येणाऱ्यांना स्वेच्छेने प्रार्थना सभेला उपस्थित राहत असल्याचे आणि त्यांच्यावर कोणताही दबाव, प्रलोभन, आमिष किंवा धमकी नसल्याचे…
Vasai Virar News : वसई-विरार शहरात मुसळधार पावसामुळे मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हे रस्ते सुस्थितीत आणण्याचे उद्दिष्ट महापालिकेने समोर ठेवलं आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात…
जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसात होशियारसिंह उर्फ राज दसोनी यांची कार पाण्यात बुडाली होती. त्यानंतर कार १० जुलैला विरार येथील ह्युंदाई सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्यात आली. अवघ्या १ लाख ८५ हजारांचे…
वसईमधील कॅनोसा स्कूल CBSE, माणिकपूर येथे ‘व्हिंटेज – सुवर्णयुगाची पुनर्भेट’ या संकल्पनेवर आधारित सामाजिक शास्त्र प्रदर्शन मोठ्या आनंद आणि उत्साहामध्ये पार पडले. प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी लाल किल्ला, पिरॅमिड्स, ताजमहाल, टायटॅनिक, पाषाणयुग,…
Vasai Virar News : वसई-विरार शहरात अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेल्स आणि डेअरींवर कारवाईचा धडाका सुरू असताना, रस्त्याच्या कडेला आणि खाऊगल्ल्यांमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल नागरिक…
Vasai Fake Currency : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मुंबईच्या दिशेने नेला जाणारा १ कोटी रुपये दर्शनी मूल्याचा बनावट नोटांचा साठा वसई क्राईम ब्रँच युनिट-२ ने जप्त केला आहे. शिरसाट फाटा पुलाखाली केलेल्या…
Vasai Virar Mangrove Scam : शहरांचा विस्तार आणि अनधिकृत बांधकामांच्या हव्यासापोटी वसई-विरार आणि मिरा-भाईंदर परिसरातील नैसर्गिक कवच मानल्या जाणाऱ्या कांदळवनांची कत्तल आणि भू-माफियांकडून भराव टाकण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत.
Vasai Tatli Andolan : नव्या पुरवठादारांशी करार रखडल्याने राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने'अंतर्गत बंद पडलेला पोषण आहार अखेर पुन्हा सुरू झाला आहे. श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे, पालघर…
Vasai Illegal Construction: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर परिसरातील अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर तोडक कारवाई करण्यासाठी गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या पथकाने ऐनवेळी माघार घेतल्याने पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Vasai News : वसई-विरार शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली शिल्पे, कारंजी आणि सौंदर्यस्थळे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कचरा आणि झुडपांमध्ये अडकली आहेत. शहराच्या सौंदर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले…
Vasai News : नालासोपारा पश्चिमेकडील कळंब येथील तुळसी रिसॉर्टमध्ये एका सरपंचाच्या पतीने केलेल्या हवेत गोळीबाराच्या घटनेने वसई-विरार किनारपट्टीवरील बेकायदा दारूविक्रीचा गोरखधंदा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. बार परवाना नसतानाही पर्यटकांना…
मान्सूनमध्ये होणारी दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने वसई परिसरातील धबधबे, समुद्रकिनारे आणि खाणींमध्ये ३ ऑगस्टपर्यंत कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. चिंचोटी धबधबा, सुरुची बीच, भुईगाव बीच…
भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर वसई-विरार महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. इमारत…
वसई-विरार शहर महापालिकेच्या विविध रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमधील सुमारे ५०० कंत्राटी व ठोक मानधनावरील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. २०१७ च्या महासभेतील ९० टक्के वेतनाच्या…