Ratnagiri: कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या,कमवलेले पैसे जरा खर्च करा; प्रमोद जठार यांचा उद्धव ठाकरेंना टोला

ज्यांना साठ सांभाळता आले नाही ते... ; प्रमोद जठार यांचा ठाकरे गटावर घणाघात

विधानसभा निवणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. काय म्हणााले जठार पाहा, व्हिडिओ