अंबरनाथमधील ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांची युनियन असलेल्या राष्ट्रीय मजदूर काँग्रेस अर्थात इंटक संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रदीप पाटील यांची नियुक्ती झाली आहे. सोबतच इंटक संघटनेच्या नव्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली असून इंटकच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.