महाराष्ट्रात तीस ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागलाय याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभ्यास करावा असं विधान विनायक राऊत यांनी केलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या पक्षाचे लोकसभेतील निवडून आलेलं पक्ष बळ जरा पहावं, मग त्यांना कळून चुकेल देशातल्या जनतेने त्यांना नाकारुन विरोधी पक्षाच्या सदस्यांना का निवडून दिले आहे असं विनायक राऊत म्हणाले. पुढे त्यांनी असंही सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ग्राफ उतरायला लागला आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला, तर महाराष्ट्र मध्ये तीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. असं राऊत म्हणाले.