या महामार्ग विभागाच्या अधिकारी सविता सांगळे यांनी सांगितले की, शहाड पूलावरील खड्डे येत्या दोन दिवसात भरले जाणार आहेत. तसेच शहाड पूलाच्या दुरुस्तीसाठी दहा कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्याचे कामही लवकर हाती घेतले जाईल. येत्या सहा महिन्यात पुलाचे रुप बदलणार आहे. खड्डे भरण्याचे काम आज रात्रीपासून सुरु होणार राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.