संवाद जाणत्यांशी या विशेष कार्यक्रमात नवभारत आणि नवराष्ट्राच्या पुण्याच्या स्टुडिओत चार भिन्न विचारधारांचे नेते एकत्र आले आणि दिलखुलास गप्पांची मैफल रंगली. ही गप्पांची मैफल तुम्हीही नवराष्ट्रच्या YouTube चॅनलवर पाहू शकता आणि तुमचे अभिप्राय नोंदवायला नक्की विसरू नका.