Mhaswad येथील मेगासिटी लगतच्या वनीकरण परिसरात पुन्हा एका जर्शी बछड्याला निर्दयीपणे बेवारस सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी अशाच दोन बछड्यांचा भटक्या कुत्र्यांनी फडशा पाडल्याची घटना घडली असताना, या…
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यापक मराठी शिक्षण अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. चालकांना मराठी सहज बोलता, समजता आणि दैनंदिन व्यवहारात वापरता यावी यासाठी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत असतानाही, राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत आणि अखंडित राहील याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
Maharashtra Legislative Council Election प्रक्रियेला वेग आला असला तरी पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. मात्र, 14 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी दिवसांत…
Karthikeyan S यांच्या नावाने आणि छायाचित्राचा वापर करून बनावट सोशल मीडिया खाते तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या खात्यामार्फत काही नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याचे उघड झाले…
Maharashtra Tourisum महाराष्ट्र फिरण्यासाठी एक टुरिस्ट स्पॉट म्हणजे कोकण मालवण.स्वर्गाहून सुंदर कोकण म्हणतात ते हेच! सुदंर बागा ,समुद्र, मंदिरे हि त्याची ख्याती,
बाणेर-बालेवाडी परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा हा केवळ तांत्रिक बिघाडाचा प्रश्न नसून रखडलेल्या सबस्टेशन प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या गंभीर नियोजन शून्यतेचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात काल मध्यरात्री झालेला स्कॉर्पिओ गाडीचा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारा आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह किरकोळ व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे.
Maharashtra Vehicle Sales : पुण्यातील सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या (एसआयएएम) अहवालानुसार, वाहन विक्रीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. कार आणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत राज्याने प्रथम क्रमांक पटकावला…
देशातील संसदेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा “संसद रत्न पुरस्कार २०२६” यंदा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करणे हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून, गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने टाकलेला…
‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला मोठे बळ देत शिर्डीत देशातील सर्वात मोठ्या खासगी डिफेन्स क्लस्टरचे उद्घाटन करण्यात आले आहे. भक्तीची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डीत आता संरक्षण क्षेत्रातील नवे शक्तीकेंद्र उभे…
हिंदू देवस्थानांचे अस्तित्व संपवणारा हा जुलमी कायदा सरकारने विनाअट त्वरित मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी या निवेदनांद्वारे करण्यात आली आहे. या जनक्षोभाची गंभीर दखल घेत, राज्यातील अनेक आमदारांनीही जनभावनांचा आदर…
नरिमन पॉइंट येथील २२ मजली एअर इंडिया इमारत खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून राज्य सरकारने यासाठी १,६०१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या इमारतीत…
Maharashtra Weather Update : राज्यात हवामानाचा दुहेरी इशारा देण्यात आला असून ६ जिल्ह्यांमध्ये भीषण उष्णतेसाठी रेड-ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर १४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व मुसळधार सरींचा इशारा…
राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी अमराठी चालकांना 15 ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 16 ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ…
Navbharat Social Impact Summit 2026: नवभारत समिट 2026 मध्ये आज देशातील राजकारण, उद्योग, अर्थव्यवस्था आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.
इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात अनेक दुर्मिळ वीरगळी उपेक्षित अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. ओलाव्यामुळे कोरीव आकृत्यांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
वाई येथे कृष्णा नदीकाठी आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्यावर विद्रोही सांस्कृतिक चळवळीने तीव्र आक्षेप घेत संयोजकांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.