जयंत पाटील यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रांची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नाराजीच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी नाराज वगैरे काही नाही. मला आता बाहेर बोलायची चोरी झाली आहे,…
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन अजूनही रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले या दोघांनीही पालकमंत्रिपदाबाबत आग्रह केला आहे.
चिपळूण येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाच्या बैठकीत प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना लोकांमध्ये काम करण्याची प्रेरणा दिली.
पुण्याची राजकीय संस्कृती, कार्यकर्ता ते नेतेपदाचा प्रवास..मोठ्या नेत्यांचे मोठेपण आणि कार्यकर्त्याची निष्ठा. पूर्वीचे राजकीय चित्र बदलतंय का ? पूर्वीचा कार्यकर्ता हरवलाय का? नेत्यांची आदरयुक्त जरब संपलीय का? काय म्हणतायेत पुण्यातील…
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कन्या रेवती सुळे यादेखील मैदानात उतरल्या असून त्यांनी युगेंद्र पवार यांच्या समवेत बारामती…