ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ ( अ ) मधून पवन पडवळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सत्ताधाऱ्यांनी माजलेल्या भ्रष्टाचाराला कामातून उत्तर देत मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.