"हे तर घाणेरडं राजकारण आहे"; दीपेश म्हात्रेंचा भाजप पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

"हिंदूंची मतं मिळवण्यासाठी भाजपने खालच्या थराला जाऊन राजकारण केलं", दीपेश म्हात्रे यांची टीका

डोंबिवलीत ठाकरे गटाचे दिपेश म्हात्रे यांनी मतदान मोजणीबाबत गंभीर आरोप केला आहे. मतमोजणी केंद्रावर मुस्लीम शिक्षिकांना बोलावण्यात आलं होतं. हिंदूंची मत लाटण्यासाठी भाजपने राजकारण केलं आहे, काय म्हणाले दिपेश म्हात्रे, पाहा व्हिडिओ..