मनसेच्या इशाऱ्यानंतर काल शनिवारी पालिका प्रशासनाने तगड्या पोलीस बंदोबस्तात स्टेशनजवळील पूर्वेकडील भागात प्रखर कारवाई केली. या कारवाईत अतिक्रमण केलेले फुटपाथ आणि अनधिकृत शेड्स जमीनदोस्त करण्यात आल्या.
स्त्यावरील खड्ड्यांबाबत प्रशासन कायमच आतापर्यंत मूग गिळून गप्प राहिलेलं आहे. मात्र रस्त्यावरील खड्यांचं वाढलेलं साम्राज्य लक्षात घेत पालिकेनं याबाबत उपाययोजना युद्धपातळीवर सुरु केलं आहे.
डोंबिवली येथून एक फसवणुकीची मोठी बातमी समोर आली आहे. बनावट सोनाच्या नाण्यांच्या बदल्यात तब्बल १० लाख ३३ हजार रुपये किमतीचा सोन्याचा कंठीहार घेऊन आरोपी पसार झाला आहे. यामुळे दुकानदाराला लाखोंचा…
डोंबिवलीतून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका हाय प्रोफाइल सोसायटीत राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीला इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून आरोपीने जाळ्यात ओढले.
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असतानाच, मूर्ती घेण्यासाठी गेलेल्या डोंबिवलीतल्या भाविकांना मंगळवारी धक्का बसला. मूर्तिकाराचा फोन बंद असून, कारखानाही बंद झाल्याचे त्यांना दिसून आले.
डोंबिवलीतील एका नाल्यात गुलाबी रंगाचं पाणी कंपनीने सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच व्हिडीओची दखल घेत शिवसेना शिंदे गटाच्या राजेश कदम यांनी सगळ्याचा पाठपुरावा केला आहे.
डोंबिवली येथून एक चोरीची घटना समोर आली आहे. तुमच्या घरात वापरून झालेले कपडे आहेत का. ते आम्हाला गरीब गरजू लोकांना द्यायचे आहेत, असे म्हणत एका महिलेचे तीन लाख ६० हजार…
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीमधील कार्यालयामध्ये सकाळपासूनच शेकडोच्या संख्येने लाडक्या बहिणींनी राखी बांधण्यासाठी गर्दी केली होती.
Palava Flyover वरून राजू पाटील यांनी काही आरोप केले आलेत. त्यालाच शिवसेना गटाचे आमदार राजेश मोरे यांनी उत्तर दिले. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
समाज कल्याण न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे डोंबिवलीत पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते. जे काही शक्य आहे ते सर्व आर्थिक मदत त्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत झालेला वादाचा रागातून माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि मेघराज तुपांगे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याची माहित आहे. या राड्यात पाच जण जखमी आहेत.
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध केला जात आहे. या घटनेनंतर मुस्लीमांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन भाजपाकडून केलं जात आहे.
घरात दुपारच्या सुमारास बँकेत पैसे काढण्यासाठी जाते असे सांगून सून घरातून निघाली.सासूने घरातील कपाट तपासले असता तिजोरीत असलेले दागिने गायब. सासूने आपल्या सून आणि सुनेच्या मित्राच्या विरोधात तक्रार केली आहे.
रिलस्टार सुरेंद्र पाटील बलात्कार प्रकरणाने आता एक वेगळेच वळण घेतले आहे. ज्या मुलीने सुरेंद्र पाटीलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला तिनेच पैश्यांची मागणी केली होती. अशी माहिती सुरेंद्र पाटीलच्या भावाने दिली…
संध्याकाळी चारच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसराच मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पाहायला मिळत आहे. जोरदार वादळ वाऱ्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.