उरणमध्ये मनसे पदाधिकारी आणि पोलिस स्टेशन आवारात झालेल्या मारहाण प्रकरणाने राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची विशेष भेट घेतली. त्यांनी मारहाण प्रकरणातील आरोपींवर तातडीने आणि निष्पक्षपणे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.