विरार पश्चिमेला वसई विरार महानगरपालिका परिवहन बस चालक आणि महिलेला अत्यंत निर्दयी रित्या शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेमध्ये महिलेने गाडी थांबवण्यास सांगितल्यानंतर चालकाने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसेच तिन्ही नागरिकांना तक्रार केल्यानंतर नागरिकांनी त्याला जाब विचारला यानंतर त्याने शर्ट काढून सर्वांना मारण्याची धमकी दिली तसेच नागरिकांचे मोबाईल तोडले या संपूर्ण घटनेनंतर बोळींज पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.