वसई-विरार महापालिकेच्या नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास मराठी एकीकरण समितीने तीव्र विरोध दर्शवला आहे. याऐवजी नाट्यगृहाला ‘मास्तर दत्ताराम वालावलकर’ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करत समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.