कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले अखिल मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी नवराष्ट्र शी संवाद साधला. शंभर टक्के समाजकारण करत असताना जनतेच्या अपेक्षेमुळे निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे ते सांगतात. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे असे ते सांगतात. सर्वच समाजाशी मी जोडला गेलो आहे, कोल्हापूरमध्ये एक हक्काचा माणूस म्हणून लोक माझ्याकडे पाहतात.
मी लोकांसाठी २४ तास उपलब्ध असतो कोणालाही ना करत नाही म्हणून जनतेचा नाना म्हणून मला लोक ओळखतात असे ते सांगतात. त्यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्रचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांनी.