सरन्यायाधिशांचा प्रोटोकॉल न पाळून अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे? असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विचारला आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विरोधकांना संपवण्याचे राजकारण सुरू केले असून केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दडपशाही केली जात आहे. असा काँग्रेस नेते नाना पटोलेंनी आरोप केला आहे.
नॅशनल हेरॉल्डच्या प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांना नाहक अडकवण्याचा कट केंद्र सरकारकडून केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला.