विजय वडेट्टीवार यांनी ठाम विधान करताना म्हटलं की, “बाबासाहेबांचे लेकरू असेपर्यंत संविधानाला धक्का लावण्याची कोणाची हिंमत नाही.” दरम्यान मुंबई महापौरपदावरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये संघर्ष तीव्र, दिल्लीतील आदेशानुसार BMC महापौर निवडीची राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता.