
आजकाल लोक प्रसिद्ध होण्याच्या हव्यासापोटी काहीही करत आहेत. गेल्या काही दिवसापासुन मेट्रोमधील ( Metro Train Viral Video) काही ना व्हिडिओ व्हायरल होत आहे. कधी कपल किस (Couple Kissing In metro) करताना दिसंत तर कधी कुणी बिकिनी (Bikini Girl In Metro) घालुन मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसतं. आता तर सध्या दिल्ली मेट्रोमधील व्हायरल होणारा व्हिडिओ पाहुन तर तुम्ही म्हणालं ‘आता तर यांनी हद्दच पार केली आहे’ याच कारण म्हणजे या व्हिडिओमध्ये एक कपल चक्क ओरल सेक्स करत आहे.
[read_also content=”‘अखेर सत्याचा विजय झाला’, न्यायालयाच्या निर्णयावर सूरज पांचोलींची प्रतिक्रिया, तर जियाच्या आईचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा https://www.navarashtra.com/crime/see-sooraj-pancholis-reaction-after-the-to-the-courts-decision-in-jiah-khan-suicide-case-nrps-392529.html”]
मेट्रोमध्ये रेकॉर्ड झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अतुल कृष्णन या ट्विटर अंकाऊट वरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अतुल यांनी लिहिले, “ये सब हो क्या रहा है दिल्ली मेट्रो में. पोलिसांनी कडक कारवाई करावी अन्यथा असे आणखी व्हिडिओ बघायला मिळतील. आश्चर्याची बाब म्हणजे हा व्हिडिओ चालत्या ट्रेनमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहेत. या क्लिपमध्ये दोन पुरुष दिसतआहेत आणि ते ओरल सेक्स करत आहे. या व्हिडिओत फक्त ट्रेनचा दरवाजा दिसतो, त्यामुळे ती दिल्ली मेट्रोमधील आहे की अन्य कुठला याची खात्री करता येत नाही.
असाच प्रकारच्या आणखी एक व्हिडिओ गुरुवारी समोर आला, ज्यामध्ये एक तरुण मेट्रोमध्ये अश्लील कृत्य करताना दिसत आहे. 27 सेकंदाच्या त्या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि एक महिला मेट्रोच्या डब्यात बसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तर दुसरीकडे तरुणीच्या शेजारी बसलेला दुसरा तरुण मोबाईलवर व्हिडिओ पाहत सीटवरच हस्तमैथुन करू लागतो.
क्या #delhimetro में महिलाएं सुरक्षित हैं? यह वीडियो इंस्टाग्राम से डाउनलोड किया गया है, जिसे अब हटा दिया गया है pic.twitter.com/bTczx9rCkX — Shubham Rai (@shubhamrai80) April 27, 2023
DCW ने दिल्ली पोलीस आणि दिल्ली मेट्रोला पाठवली नोटीस
दिल्ली महिला आयोगाने (DCW) दिल्ली पोलीस आणि दिल्ली मेट्रोला नोटीस बजावून मेट्रोमध्ये हस्तमैथुन केल्याप्रकरणी कारवाई करण्यास सांगितले आहे. DCW प्रमुख स्वाती मालीवाल यांनी शुक्रवारी ट्विट केले, “एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दिल्ली मेट्रोमध्ये एक व्यक्ती निर्लज्जपणे हस्तमैथुन करताना दिसत आहे. हे अत्यंत लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. या लज्जास्पद कृत्याविरुद्ध शक्य तितक्या कठोर कारवाईची खात्री करण्यासाठी मी दिल्ली पोलीस आणि दिल्ली मेट्रोला नोटीस बजावत आहे.