Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! मेट्रोत अजगर घेऊन चढला व्यक्ती; प्रवाशांची उडाली घाबरगुंडी

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. काही लोक फेमस होण्यासाठी असे काही करतात ज्यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो. तसेच ते इतरांचाही जीव धोक्यात घालतात. सध्या असाच एक धक्कादायक  व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने स्वतासोबत इतरांचाही जीव धोक्यात घातला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 01, 2024 | 12:39 PM
धक्कादायक! मेट्रोत अजगर घेऊन चढला व्यक्ती; प्रवाशांची उडाली घाबरगुंडी

धक्कादायक! मेट्रोत अजगर घेऊन चढला व्यक्ती; प्रवाशांची उडाली घाबरगुंडी

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. काही लोक फेमस होण्यासाठी असे काही करतात ज्यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो. तसेच ते इतरांचाही जीव धोक्यात घालतात. सध्या असाच एक धक्कादायक  व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने स्वतासोबत इतरांचाही जीव धोक्यात घातला आहे. एकीकडे काही लोक अतिशय लहान लहान किटकांना देखील घाबरतात. पण या व्यक्तीने जे केले आहे त्याची याला कसलीच भीती वाटत नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक व्यक्ती गळ्यात अजगर घेऊन मेट्रोच चढला आहे. त्याच्यामुळे इतर प्रवाशांची घाबरगुंडी उडाली आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये धावणाऱ्या सबवे ट्रेनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत एक व्यक्ती बसलेली आहे. या माणसाने दोन अजगर गळ्यात घेऊन आत शिरला आणि सीटवर बसला. त्याच्या गळ्यात अजगर गुंडाळला आहे. त्या सापांना पाहून आजूबाजूचे अनेक लोक घाबरले, पण ती व्यक्ती न घाबरता त्यांच्यासोबत बसली आहे. त्याच्या हातात साप आहे. पण एक स्त्री त्या सापांना घाबरलेली दिसत आहे. तिचा चेहरा बघून अंदाज लावता येतो की, भीतीने तिचा घसा कोरडा होत आहे. मात्र, त्या माणसाला याची काहीही भिती नाही.

हा व्हिडिओ @braziltouroperator) नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘हे दृश्य फक्त न्यूयॉर्क सिटीमध्ये दिसेल: सबवेच्या आत सापाचा सामना करा.’ एवढेच नाही तर व्हिडिओच्या वर लिहिले आहे की सापाची अनपेक्षित भेट, आश्चर्यकारक गोष्टी प्रत्येक वेळी दिसतात. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर होताच प्रचंड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हजारो लोकांनी लाईक आणि शेअर केले आहेत. त्याचबरोबर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

व्हायरल व्हिडीओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एका युजरने लिहिले की, ‘शहरात येऊन असे करणारे हे लोक खरे तर न्यूयॉर्कचे नाहीत. आम्ही कामावर किंवा घरी जाण्याच्या प्रयत्नात खूप व्यस्त असतो.’ आणखी एका युजरने कमेंट केली आहे की ‘अरे देवा! गाडीच्या पलीकडच्या बाजूला बसू शकत नाही, ज्याच्याजवळ साप होता त्याच्या शेजारी बसू दे!’ तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘महिला खूप घाबरलेली दिसत आहे, तिच्या घशाला कोरड पडल्यासारखे वाटत आहे.’ मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटी अशा प्रकारच्या वर्तनास परवानगी का देत आहे? असा प्रश्न एकाने केला आहे.

Web Title: New york shocking video person boarded a metro with a python passengers panicked video viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 12:38 PM

Topics:  

  • new york
  • Viral video python

संबंधित बातम्या

मरणंही गेलं वाया! अजगराने एकाच वेळी केली दोन बेडकांची शिकार, मग काय… पोट खराब होताच दोघांनाही काढलं तोंडाबाहेर; Video Viral
1

मरणंही गेलं वाया! अजगराने एकाच वेळी केली दोन बेडकांची शिकार, मग काय… पोट खराब होताच दोघांनाही काढलं तोंडाबाहेर; Video Viral

क्रूरतेचाही गाठला अंत…! व्यक्तीने अजगराला बाईकला बांधले अन् फरफटत चालू रस्त्यावर खेचून नेले; भीषण घटनेचा Video Viral
2

क्रूरतेचाही गाठला अंत…! व्यक्तीने अजगराला बाईकला बांधले अन् फरफटत चालू रस्त्यावर खेचून नेले; भीषण घटनेचा Video Viral

पाण्याचा राक्षस आणि अजगर आले आमने-सामने; दोघांनीही शरीर ओरबाडून खाल्ले पण शेवट मात्र आश्चर्यकारक ठरला; Video Viral
3

पाण्याचा राक्षस आणि अजगर आले आमने-सामने; दोघांनीही शरीर ओरबाडून खाल्ले पण शेवट मात्र आश्चर्यकारक ठरला; Video Viral

सरपटणाऱ्या प्राण्याची दहशत! घरात घुसून पाळीव प्राण्याची केली शिकार; बाथरूममध्ये शिरत जिवंतच गिळले; थरारक Video Viral
4

सरपटणाऱ्या प्राण्याची दहशत! घरात घुसून पाळीव प्राण्याची केली शिकार; बाथरूममध्ये शिरत जिवंतच गिळले; थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.