पांचट Jokes : दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे… हसून हसून पोट दुखवेल दोन भावंडाचं हे संभाषण
Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! भावाभावांमधील नातं हे खोडकर मस्ती आणि खट्याळपणाने भरलेलं असत. आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढत दोन भावंडातील हे मिश्किल संभाषण एकदा जरूर वाचा आणि चेहऱ्यावर हसू आणा.
एका माणसाने एका मुलाला विचारले की तुझा या मुलाशी काय संबंध आहे?
मुलगा : काका, आमचे खूप दूरचे नाते आहे….
काका : पण तुम्हा दोघांमध्ये काय संबंध आहे?
मुलगा : काका, तो माझा सख्खा भाऊ आहे….
काका : मग दूरच नातं कास काय?
मुलगा : कारण माझ्या आणि त्याच्यामध्ये आणखीन ६ भाऊ पण आहेत…
दोन वेडी भावंडं छतावर झोपली होती, जेव्हा पाऊस सुरू झाला
तेवढ्यात पहिला वेडा म्हणाला: “चल भाऊ, आत जाऊया, आकाशात एक भोक आहे असे दिसते….
तेवढ्यात वीज पडली, मग दुसरा वेडा म्हणाला : राहू दे भावा, झोप वेल्डिंग करणारा भाऊही आला असेल…
सोनू आणि मोनू दोघेही भाऊ एकाच वर्गात शिकत होते.
शिक्षक : तुम्ही दोघांनी तुमच्या वडिलांचे नाव वेगळे का लिहिले?
सोनू : मॅम नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्ही एकमेकांची कॉपी केली आहे…
पहिला भाऊ : मला तुला काहीतर सांगायचं आहे
दुसरा भाऊ : हा बोल काय झालं?
पहिला भाऊ : माझे फेसबुकवर १० फेक आयडी आहेत
दुसरा भाऊ : मग तू हे मला का सांगत आहेस?
पहिला भाऊ : गेल्या १० दिवसांपासून तुम्ही ज्या अंजलीला चहासाठी बोलावत आहात, ती मीच आहे…
भाऊ बेशुद्ध!
मोठा भाऊ : आई मी नाश्ता करणार नाही, मला उशीर होत आहे
लहान भाऊ : अरे आईने आज वाइन घालून पराठे बनवले आहेत
४ पराठे खाल्ल्यानंतर मोठा भाऊ : मला खूप आवडले, कोणती वाइन घातली होती?
लहान भाऊ : अजवाइन
पहिला भाऊ दुसऱ्या भावाला फोन लावतो
दुसरा भाऊ : हॅलो, काय झालं?
दुसरा भाऊ : अरे जरा काम होतं
पहिला भाऊ : अरे कर मग, थोड्या वेळाने निवांत बोलू…
लहान भाऊ : दादा तू इंजिनियर कसा झालास?
दुसरा भाऊ : अरे त्यासाठी फार हुशार व्हावं लागलं, मेहनत घ्यावी लागते…
पहिला भाऊ : हा म्हणून तर विचारत आहे…
पहिला भाऊ : अरे तू इतका दुःखी का आहेस?
दुसरा भाऊ : अरे माझा मित्र इतके दर्द भरे स्टेटस टाकत असतो की ते पाहून मला त्याच्या गर्लफ्रेंडची आठवण येते…
लहान भाऊ : दादा I am going चा अर्थ काय असतो रे?
दुसरा भाऊ : मी जात आहे…
लहान भाऊ : अरे! सकाळपासून मी २० लोकांना विचारलं, सगळे उत्तर न सांगताच निघायच्या गोष्टी करतात…
Web Title: Panchat jokes brother i want to tell you something funny conversation between two brothers will makes you laugh