Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जर पाकिस्तान कुराणाचा अपमान केलात तर मिळणार कठोर शिक्षा! पाकिस्तान सरकारचा ‘हा’ निर्णय चर्चेत

पाकिस्तानमधील लोकांना इशारा देण्यात आला आहे की त्यांनी वृत्तपत्रे किंवा मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या कुराणच्या अनुवादाचा किंवा त्यातील कोणत्याही श्लोकांचा जाणूनबुजून अपमान करू नये. असे झाल्यास कुराणचा अपमान केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व प्रकाशकांना सूचना जारी केल्या आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 17, 2023 | 12:27 PM
जर पाकिस्तान कुराणाचा अपमान केलात तर मिळणार कठोर शिक्षा! पाकिस्तान सरकारचा ‘हा’ निर्णय चर्चेत
Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तानमध्ये वर्तमानपत्र () आणि मासिकांमध्ये () छापलेल्या छापुन आलेल्या  इस्लामच्या (Islam) पवित्र ग्रंथातील मजकुर असेललं काहीही साहित्याचा किंवा पवित्र स्थळांचा अवमान (Pakistan Quran) केल्यास आता लोकांना कठोर शिक्षा भोगावी लागेल. कुराणचे पावित्र्य काटेकोरपणे पाळावे, असे आदेश पाकिस्तान सरकारने एका पत्रात दिले आहेत. कुराणाची प्रत किंवा त्यातील कोणत्याही श्लोकांचा जाणूनबुजून अवमान केल्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

[read_also content=”उत्तर प्रदेशमध्ये भीषण दुर्घटना! ओव्हरलोडमुळे कोल्ड स्टोरेज कोसळलं, 8 जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/india/8-killed-11-rescued-after-cold-storage-roof-collapses-in-sambhal-376710.html”]

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बुधवारी प्रकाशकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की पवित्र कुराणच्या श्लोक आणि अनुवाद वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाल्यानंतर त्याचा अनादर होत असल्याच निर्दशनास आलं आहे.   जे अत्यंत खेदजनक आहे. त्यामुळे याच्या संदर्भात कठोर पावलं उचचली जात आहे.  कुराणच्या अपवित्रतेशी करण्याशी संबंधित गुन्हा पवित्र कुराणच्या विद्यमान कायद्यांचे उल्लंघन आहे.

शिक्षेचं प्रावधान

पाकिस्तान दंड संहितेच्या कलम 295B च्या अध्याय 15 चा हवाला देत पत्रात म्हटले आहे, “जो कोणी जाणूनबुजून पवित्र कुराणची प्रत किंवा त्याच्याशी संबधित काही साहित्या खराब करतो किंवा त्याची विटंबना करतो किंवा कोणत्याही अपमानास्पद रीतीने किंवा कोणत्याही बेकायदेशीर हेतूने त्याचा वापर करतो.” , त्याला जन्मठेपेची शिक्षा होईल.

द एक्सप्रेस ट्रिब्यूनमधील वृत्तानुसार, मंत्रालयाने इस्लामिक विचारसरणी परिषदेला पवित्र कुराण, पवित्र नावे आणि प्रकाशनांमध्ये पवित्र स्थानांची चित्रे यांचे पावित्र्य राखण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची विनंती केली आहे. प्रत्युत्तरादाखल, सरकार आणि संसदेला इस्लामिक मुद्द्यांवर कायदेशीर सल्ला देणारी घटनात्मक संस्था कौन्सिल ऑफ इस्लामिक आयडॉलॉजीने असा युक्तिवाद केला की जाहिरातींमध्ये कुराणातील वचने आणि पवित्र नावे छापण्यात कोणतीही हानी नाही कारण त्यांचा उद्देश माहिती पोहोचवणे हा होता. सार्वजनिक वृत्तपत्रे आणि जाहिरातींमध्ये प्रकाशित पवित्र नावे आणि कुराण यांच्याबद्दल लोकांचा आदर सुनिश्चित करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती परिषदेने केली आहे. या संदर्भात, प्रेस इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट (PID) ने ऑल पाकिस्तान न्यूजपेपर्स सोसायटी (APNS), कौन्सिल ऑफ पाकिस्तानी न्यूजपेपर एडिटर्स (CPNE) आणि पाकिस्तान ब्रॉडकास्टर असोसिएशन या सर्व माध्यम प्रतिनिधींना या प्रकरणाची माहिती देण्यासाठी बैठका घेतल्या. परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व प्रकाशकांना वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधील पवित्र ग्रंथ आणि पवित्र सामग्रीचे योग्य संरक्षण आणि आदर सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Desecretion of quran in pakistan is now punishable by life imprisonment nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2023 | 12:27 PM

Topics:  

  • Quran

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.