Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चर्चा तर होणारच! कंपनीच्या सीईओच्याच फोनमध्ये त्यांचाच ॲप नसेल तर?

सोशल मीडिया कंपनी X च्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी सार्वजनिक प्रदर्शनादरम्यान त्यांचा फोन दाखवला. पण यावेळी त्यांच्याच कंपनीचं ॲप तिच्या आयफोनच्या होम स्क्रीनवर नसल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात आलं.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 30, 2023 | 04:17 PM
चर्चा तर होणारच! कंपनीच्या सीईओच्याच फोनमध्ये त्यांचाच ॲप नसेल तर?
Follow Us
Close
Follow Us:

जगभरात प्रसिद्ध असलेली मंडळी कधी कोणत्या कारणावरुन ट्रोल होऊन किंवा चर्चेत येईल याचा काही नेम नाही. नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या इलॅान मस्क (Elon Musk) यांच्या [blurb content=””] (x ceo linda yaccarino) सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. त्याचं कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.

[read_also content=”पाकिस्तानमध्ये आता महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आता जाहीर फाशी, सिनेट समितीने दुरुस्ती विधेयक केलं मंजूर! https://www.navarashtra.com/world/the-perpetrators-of-atrocities-on-women-in-pakistan-will-be-hanged-the-senate-committee-has-approved-the-amendment-bill-463846.html”]

प्रकार नेमका काय?

सोशल मीडिया कंपनीचा CEO म्हणून, तुमच्या फोनवर तुमच्या कंपनीचे ॲप असणे अपेक्षित आहे. तथापि, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, X च्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी त्यांच्या आयफोनची होम स्क्रीन दाखवली. होम स्क्रीनवर फेसबुकसह सर्व महत्त्वाचे सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्स आहेत. पण त्यांच्याच कंपनीचे एक्स ॲप X कुठेच दिसत नव्हतं. यामुळे अनेकांच्या  भुवया उंचावल्या. कारण सोशल मीडिया कंपनीच्या सीईओने स्वतःच्या कंपीनेचे ॲप त्यांच्या मोबाईलच्या होम स्क्रिनवर न ठेवणं हे अनेकांना पटलेलं नाही.

द व्हर्जनुसार, व्हॉक्स मीडियाच्या कोड 2023 परिषदेत गुरुवारी झालेल्या मुलाखतीदरम्यान, लिंडा याकारिनोने तिचा आयफोन प्रेक्षकांना दाखवला. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला की, X ॲप  मुख्यतः होम स्क्रीनच्या पहिल्या पेजवर नव्हता.

तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या लक्षात आले की Yaccarino च्या होम स्क्रीनमध्ये Starbucks, Gmail, Signal सारखी ॲप आणि Messages, FaceTime, Wallet, Camera आणि Calendar सारखी विविध Apple ॲप आहेत. अगदी इन्स्टाग्राम आणि फेसबुक, मेटा हे  सुद्धा पाहायला मिळालं मात्र,  या प्रमुख पृष्ठावर X कुठेही आढळले नाही.त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं.

wait, Twitter isn’t even on her home screen ? pic.twitter.com/7aITidJGns

— Arin Waichulis (@arinwaichulis) September 29, 2023

इलॉन मस्क यांनी नियुक्त केल्यानंतर लिंडा याकारिनो मे २०२३ मध्ये ट्विटरच्या सीईओ बनल्या. कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. याकारिनो हा एक अत्यंत अनुभवी मीडिया एक्झिक्युटिव्ह आहे, ज्यांनी यापूर्वी टर्नर एंटरटेनमेंट आणि NBCUniversal मध्ये वरिष्ठ भूमिका केल्या आहेत. ती जाहिरात, विपणन आणि व्यवसाय विकासातील तिच्या कौशल्यासाठी ओळखली जाते.

Twitter वर पदभार स्वीकारल्यापासून, Yaccarino ने प्लॅटफॉर्मला अधिक स्वागतार्ह आणि सर्वसमावेशक बनविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, त्याच बरोबर त्याचा जाहिरात व्यवसाय देखील वाढवला आहे. तिने नवीन फीचर्स लाँच करण्यावरही लक्ष केंद्रीत केलं आहे.

Web Title: X app missing from ceo linda yaccarinos iphone picture of her phones home screen sparks debate nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2023 | 04:16 PM

Topics:  

  • Linda Yaccarino

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.