Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्याचे मतदान, बुरख्याच्या आडून बोगस मतदान होत असल्याचा भाजपाचा आरोप – मुरादाबादमध्ये सपा-बसपा कार्यकर्त्यांत राडा

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दुसऱ्या टप्प्यामध्ये ५५ मतदारसंघांमध्ये मतदान(Voting In Uttar Pradesh) सुरु आहे. बुरख्यात मतदानासाठी ( Bogus Voting Wearing Burkha) आलेल्या महिलांच्या ओळखपत्रांशिवाय (Voting Without Identity Proof), मते टाकण्यात येत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

  • By साधना
Updated On: Feb 14, 2022 | 03:50 PM
uttar pradesh election voting

uttar pradesh election voting

Follow Us
Close
Follow Us:

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दुसऱ्या टप्प्यात (Second Phase Voting In Uttar Pradesh) ९ जिल्ह्यांतील ५५ मतदारसंघात सकाळपासून मतदान सुरु आहे. दुपारी एक वाजेपर्यंत ३९ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान बुरख्यात मतदानासाठी ( Bogus Voting Wearing Burkha) आलेल्या महिलांच्या ओळखपत्रांशिवाय (Voting Without Identity Proof), मते टाकण्यात येत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे बोगस मतदान मोठ्या प्रमाणात होत असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. या महिलांची ओळख महिला पोलीस किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडून व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

[read_also content=”हिजाब प्रकरणी कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरु – घटनेच्या अनुच्छेद २५ नुसार बंदी बेकायदेशीर, याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तीवाद https://www.navarashtra.com/latest-news/hearing-of-hijab-controversy-case-is-going-on-in-karnataka-high-court-nrsr-238233.html”]

तर मुरादाबादमध्ये सपा आणि बसपा कार्यकर्त्यांत राडा झाला आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्य़ांत हाणामारीचे आणि दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहारनपूरमध्ये सपा आणि भाजपा कार्यकर्त्यांत हाणामारीची घटना घडली आहे. अमरोहात सपाच्या उमेदवाराने आपल्या कार्यकर्त्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Up assembly election 2022 second phase voting started nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2022 | 03:49 PM

Topics:  

  • Bogus Voting
  • Burkha

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.